Kunachya khandyavar kunache oze / कुणाच्या खांदयावर कुणाचे ओझे

कुणाच्या खांदयावर कुणाचे ओझे


कशासाठी उतरावे तंबू ठोकून
कोण मेले कोणासाठी रक्त ओकून
जगतात येथे कुणी मनात कुजून
तरी कसे फुलतात गुलाब हे सारे

दीप सारे जाती येथे विरुन विझून
वृक्ष जाती अंधारात गोठून जळून
जीवनाशी घेती पैजा घोकून घोकून
म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे
SHARE

About shubh

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment