तुझे गुण वर्णाया मज कैची स्फूर्ती |श्री गणपतीची आरती ( #Ganapatichi Aarati )

श्री गणपतीची आरती ( Ganapatichi Aarati )

नाना परिमल दुर्वा शेंदूर शमीपत्रे |
लाडू मोदक अन्ने परिपूरित पात्रे |
ऐसे पूजन केल्या बीजाक्षरमंत्रे |
अष्टही सिद्धी नवनिधी देसी क्षणमात्रे || ||
जयदेव जयदेव जय मंगलमुर्ती तुझे गुण वर्णाया मज कैची स्फूर्ती || जय || धृ ||

तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती |
त्यांची सकलही पापे विघ्नेही हरती |
वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती |
सर्वही पावुनी अंती भवसागर तरती || जयदेव || ||

शरणागत सर्वस्वे भजती तव चरणी |
कीर्ती तयांची राहे जोवरी शशि - तरणी |
त्रेलोक्यी ते विजयी अदभूत हे करणी |

गोसावीनंदन रात नाम स्मरणी | जयदेव जय || ||
SHARE

About Sushant

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment