मोरया मोरया (Movie :ULADHAL)

Movie/Album Name :ULADHAL
Lyricst Name :JAGDISH KHEBUDKAR
Singer Name :AJAY- ATUL,ARL DESOUZA KUNALA GANJEWALA



ए........
देवा तुझ्या दारी आलो.........
गुनगाण गाया.............
तुझ्यावीना मानसाचा 
जन्म जाई वाया.........
ए देवा दिली हाक
उद्दार कराया..........
आभाळाची छाया तुझी
समिंदराची माया....
मोरया मोरया.....
मोरया मोरया....

मोरया मोरया.....
मोरया मोरया....
(1)----

ओमकाराच रुप तुझ
चरा चरा मंदी.....
झाड एली पानासंग
फुल तु सुगंधी.......
भगताचा पाठीराखा
गरीबांचा वाली.......
माझी भक्ति तुझी शक्ति
एकरुप झाली.......

ए देवा दिली हाक
उद्दार कराया..........
आभाळाची छाया तुझी
समिंदराची माया....
मोरया मोरया.....
मोरया मोरया....
मोरया मोरया.....
मोरया मोरया....


(2)-------
आदी अंत तुच खरा तुच बुद्दिदाता
क्षरण मी आलो तुझ्या
पायावर माथा
डंका वाज हा दीचा गजर नावाचा
संकटाला बळ देई 
अवतार देवाचा

ए देवा दिली हाक
उद्दार कराया..........
आभाळाची छाया तुझी
समिंदराची माया....
मोरया मोरया.....
मोरया मोरया....
मोरया मोरया.....
मोरया मोरया....


मोरया मोरया मी बाल तान्हे 
तुझीच सेवा करू काय जाने 

अन्याय माझे कोट्यान कोटी 
मोरेश्वरा बा तू घाल पोटी 

SHARE

About Sushant

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment