Song :- Drushta Laganya Joge Saare
Movie :- Majha Ghar Majha Sansar (1986)
Lyrics :- Sudhir Moghe
Music :- Arun Paudwal
Singers :- Anuradha Paudwal, Suresh Wadkar
गीत :- दृष्ट लागण्याजोगे सारे
चित्रपट :- माझं घर माझा संसार (१९८६)
गीत:- सुधीर मोघे
संगीत-अरुण पौडवाल
स्वर-अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर
गीत :- दृष्ट लागण्याजोगे सारे, गालबोटही कुठे नसे
जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे !
स्वप्नाहून सुंदर घरटे मनाहून असेल मोठे
दोघांनाही जे जे हवे ते होईल साकार येथे
आनंदाची अन् तृप्तीची शांत सावली इथे मिळे
जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे !
जुळलेले नाते अतुट होई जन्मजन्माची भेट
घेऊनिया प्रीतिची आण एकरूप होतील प्राण
सहवासाचा सुगंध येथे आणि सुगंधा रूप दिसे
जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे !
Drushta Laganya Joge Saare
Add Comment
Anuradha Paudwal
,
Drushta Laganya Joge Saare
,
Majha Ghar Majha Sansar
,
marathi lyrics
,
Suresh Waadkar
0 comments:
Post a Comment